Ronak Sawant is an artist engaged in performing, literary and visual arts. He is a life explorer and a free soul who uses his art, wisdom and life's journey to inspire people and make a positive change in the world.
May 26, 2018
“जेव्हा मी लहान होतो” (When I was small) - Ronak Sawant
जेव्हा मी लहान होतो,
तेव्हा मला मोठं व्हायचं होतं.
इतकं मोठं की आभाळाला स्पर्श करायचं होतं.
आयुष्य चालू राहिले आणि मी मोठा झालो.
अनेक प्रयत्न आणि कठोर परिश्रम करून, मी त्या आभाळाला स्पर्श केले.
होय, झालो मी लहानाचा मोठा.
पण आता समजले की लहान राहण्यात जास्त मजा असते.
"जेव्हा आपण लहान असतो, तेव्हा आपण जीवनात मोठे होण्याची स्वप्ने पाहतो. पण जेव्हा आपण मोठे होतो, तेव्हा आपल्याला समजते की आयुष्यात लहान राहण्यात जास्त मजा आहे."
– रोनक सावंत
~~~
English Translation:
When I was small,
I wanted to grow up and become big!
So big that I wanted to touch the sky.
Life continued, and I grew up.
With so many effort and hard work, I touched that sky.
Yes, I became big.
But now I have realised that there’s much more fun in staying small.
"When you are small, you dream of becoming big in life. But when you become big, that’s when you realise that life is much more fun being small."
- Ronak Sawant